Bible Versions
Bible Books

Hosea 13:15 (KJV) King James Version

Versions

MRV   इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे. पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल. परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील. मग इस्राएलची विहीर आटून जाईल. त्याचा झरा कोरडा पडेल. वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.
ERVMR   इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे. पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल. परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील. मग इस्राएलची विहीर आटून जाईल. त्याचा झरा कोरडा पडेल. वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.
IRVMR   एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला,
तरी पूर्वेचा वारा येईल,
परमेश्वराचा वारा रानातून येईल
एफ्राईमाचा झरा सुकून जाईल,
त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही.
त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us