Bible Versions
Bible Books

Isaiah 10:28 (KJV) King James Version

Versions

MRV   अश्शूरचे सैन्य अयाथ जवळून (“भग्न अवशेष” जवळून) प्रवेश करील. मिग्रोन (“मळणीची जागा”) तुडवून ते जाईल. मिखमाशात (“गुदामात”) ते आपले अन्नधान्य ठेवील.
ERVMR   अश्शूरचे सैन्य अयाथ जवळून (“भग्न अवशेष” जवळून) प्रवेश करील. मिग्रोन (“मळणीची जागा”) तुडवून ते जाईल. मिखमाशात (“गुदामात”) ते आपले अन्नधान्य ठेवील.
IRVMR   {अश्शूराची चाल} PS शत्रू अयाथास आला आहे मिग्रोनातून पुढे गेला आहे;
आणि त्याने मिखमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us