Versions
MRV मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.
ERVMR मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.
IRVMR त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत,
मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही.