Versions
MRV शहरात मरायला टेकलेल्या माणसांचे दु:खद रडणे ऐकू येते ते दु:खी कष्टी लोक मदतीसाठी हाका मारतात. परंतु देव ते ऐकत नाही.
ERVMR शहरात मरायला टेकलेल्या माणसांचे दु:खद रडणे ऐकू येते ते दु:खी कष्टी लोक मदतीसाठी हाका मारतात. परंतु देव ते ऐकत नाही.
IRVMR शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु:खद रडणे ऐकू येते,
घायाळाचा आत्मा आरोळी मारतो,
परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही.