Versions
MRV देव ज्या काही अनामिक गोष्टी करतो त्यापैकी या काही गोष्टी आहेत. आपण देवाची एखादी लहानशी कुजबुज ऐकतो, देव किती सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे. हे कोणालाच कळत नाही.”
ERVMR देव ज्या काही अनामिक गोष्टी करतो त्यापैकी या काही गोष्टी आहेत. आपण देवाची एखादी लहानशी कुजबुज ऐकतो, देव किती सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे. हे कोणालाच कळत नाही.”
IRVMR पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे,
किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो!
परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?” PE