Versions
MRV लढाईच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली.
ERVMR लढाईच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली.
IRVMR दुसऱ्या दिवशी, बन्यामिनी लोक गिब्यातून त्यांच्याविरुद्ध बाहेर आले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार मनुष्यांना मारले, हे सर्व तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते.