Bible Versions
Bible Books

Lamentations 1:7 (KJV) King James Version

Versions

MRV   यरुशलेम मागचा विचार करते. यरुशलेमला ती दुखावली गेल्याची बेघर झाल्याची आठवण आहे. पूर्वी तिच्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींचे तिला स्मरण आहे. तिच्या लोकांना शत्रूने पकडल्याचे तिला स्मरते तिला मदत करणारे कोणीही नव्हते हेही तिला आठवते. तिचे शत्रू तिला पाहताच हसले. कारण तिचा नाश झाला
ERVMR   यरुशलेम मागचा विचार करते. यरुशलेमला ती दुखावली गेल्याची बेघर झाल्याची आठवण आहे. पूर्वी तिच्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टींचे तिला स्मरण आहे. तिच्या लोकांना शत्रूने पकडल्याचे तिला स्मरते तिला मदत करणारे कोणीही नव्हते हेही तिला आठवते. तिचे शत्रू तिला पाहताच हसले. कारण तिचा नाश झाला
IRVMR   यरूशलेम आपल्या कष्टाच्या बेघर होण्याच्या दिवसात,
पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीं आठवते.
तिच्या लोकांस वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणीही नव्हते.
तिच्या शत्रूंनी तिला पाहिले तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us