Bible Versions
Bible Books

Leviticus 16:16 (KJV) King James Version

Versions

MRV   ह्या प्रकारे त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता, त्यांचे अपराध त्यांची पापे ह्या सर्वोबद्दल परमपवित्रस्थान पवित्र करावे; आणखी अशुद्ध लोकांच्या परिसरात मध्यभागी वसत असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने असेच करावे.
ERVMR   ह्या प्रकारे त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता, त्यांचे अपराध त्यांची पापे ह्या सर्वोबद्दल परमपवित्रस्थान पवित्र करावे; आणखी अशुद्ध लोकांच्या परिसरात मध्यभागी वसत असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने असेच करावे.
IRVMR   आणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us