Versions
MRV दुसऱ्या राष्ट्रातील लोक आपापल्या दैवतांना अनुसरतात. पण आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे नाव घेत सदासर्वकाळ चालत राहू.
ERVMR दुसऱ्या राष्ट्रातील लोक आपापल्या दैवतांना अनुसरतात. पण आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे नाव घेत सदासर्वकाळ चालत राहू.
IRVMR कारण सर्व लोक,
प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात.
पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू.