Bible Versions
Bible Books

Numbers 24:24 (KJV) King James Version

Versions

MRV   कित्तीच्या किनाऱ्यावरुन बोटी येतील. त्या अश्शूर आणि एबेर याचा नाश करतील. पण त्या बोटींचासुद्धा नाश होईल.”
ERVMR   कित्तीच्या किनाऱ्यावरुन बोटी येतील. त्या अश्शूर आणि एबेर याचा नाश करतील. पण त्या बोटींचासुद्धा नाश होईल.”
IRVMR   कित्तीमाच्या किनाऱ्यापासून जहाजे येतील;
ते अश्शूरावर हल्ला करतील आणि एबर जिंकून घेतील.
पण त्यांचासुद्धा नाश होईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us