Versions
MRV राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.
ERVMR राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.
IRVMR राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो;
जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो.