Versions
MRV आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
ERVMR आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
IRVMR जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते;
प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.