Versions
MRV जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.
ERVMR जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.
IRVMR राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील;
तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.