Bible Versions
Bible Books

Psalms 57:4 (KJV) King James Version

Versions

MRV   माझे जीवन संकटात आहे, माझ्याभोवती माझे शत्रू आहेत. ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.
ERVMR   माझे जीवन संकटात आहे, माझ्याभोवती माझे शत्रू आहेत. ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.
IRVMR   माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे;
ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत,
आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे
अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us