Versions
MRV केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस, माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.
ERVMR केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस, माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.
IRVMR माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको;
जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस.