Bible Versions
Bible Books

Psalms 72:4 (KJV) King James Version

Versions

MRV   राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे. त्याला असहाय लोकांना मदत करु दे. त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
ERVMR   राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे. त्याला असहाय लोकांना मदत करु दे. त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
IRVMR   तो लोकांतील गरीबांचा न्याय करील;
गरजवंताच्या मुलांना तारील,
आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us