Versions
MRV तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस. तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
ERVMR तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस. तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
IRVMR तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे.
आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत.