Versions
MRV रेफह हा एफ्राईमचा मुलगा. रेफहचा मुलगा रेशेफ. त्याचा मुलगा तेलह. तेलहचा मुलगा तहन.
ERVMR रेफह हा एफ्राईमचा मुलगा. रेफहचा मुलगा रेशेफ. त्याचा मुलगा तेलह. तेलहचा मुलगा तहन.
IRVMR रेफह हा एफ्राईमाचा पुत्र.
रेफहचा पुत्र रेशेफ.
रेशेफचा पुत्र तेलह.
तेलहचा पुत्र तहन.