Versions
MRV दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरला हाका मारल्या. “अबनेर, ओ दे” असा पुकारा केला.अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”
ERVMR दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरला हाका मारल्या. “अबनेर, ओ दे” असा पुकारा केला. अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”
IRVMR तेव्हा दावीदाने लोकांस व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, “अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय?” तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”