Versions
MRV देव माणसांना मदत करतो व त्याचे रक्षण करतो. स्वर्गात व पृथ्वीवर तो विस्मयकारक चमत्कार करतो. देवानेच सिंहांपासून दानीएलाला वाचविले.”
ERVMR देव माणसांना मदत करतो व त्याचे रक्षण करतो. स्वर्गात व पृथ्वीवर तो विस्मयकारक चमत्कार करतो. देवानेच सिंहांपासून दानीएलाला वाचविले.”
IRVMR तो आम्हास सुरक्षीत करतो,
आणि आम्हास सोडवतो.
तो स्वर्ग आणि पृथ्वीवर चिन्ह;
आणि चमत्कार करतो त्याने दानीएलास सिंहाच्या पंजातून सोडवले. PEPS