Versions
MRV सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून व खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो तसेच स्तनांचा व गर्भाचा आशीर्वाद तो तुला देवो.
ERVMR सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून व खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो तसेच स्तनांचा व गर्भाचा आशीर्वाद तो तुला देवो.
IRVMR कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील,
आणि सर्वशक्तिमान देवामुळे, जो तुला वरून आकाशाचे आशीर्वाद,
खाली खोल दरीचे आशीर्वाद देवो,
तसेच स्तनांचा व गर्भाशयांच्या उपजांचा आशीर्वाद तो तुला देवो.