Versions
MRV त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल. आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल.
ERVMR त्या वेळी याकोबाची (इस्राएलची) सर्व संपत्ती नष्ट होईल. आजारी माणसाप्रमाणे याकोब दुबळा व बारीक होईल.
IRVMR {इस्राएलाचा न्याय} PS त्या दिवसात असे होईल की,
याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्ट देह सडपातळ होईल.