Versions
MRV अरेबियाविषयी शोक संदेशददार्नीच्या काफल्याने अरेबियाच्या वाळवंटातील काही झाडांखाली रात्र काढली.
ERVMR अरेबियाविषयी शोक संदेश ददार्नीच्या काफल्याने अरेबियाच्या वाळवंटातील काही झाडांखाली रात्र काढली.
IRVMR {अरबस्तानाविषयी देववाणी} PS अरेबिया विषयी घोषणा,
ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.