Versions
MRV परमेश्वराने वचन दिले आहे आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही. “तू सदैव याजक राहिला आहेस मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”
ERVMR परमेश्वराने वचन दिले आहे आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही. “तू सदैव याजक राहिला आहेस मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”
IRVMR परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही,
“तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे
तू सर्वकाळ याजक आहेस.”