Bible Versions
Bible Books

Psalms 15:5 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील तर तो कर्जावर व्याज आकारत नाही. आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही. जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही,
जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही.
तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us