Versions
MRV आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
ERVMR आम्ही म्हणजे लोकांनी सांगितलेली हसवणूक आहोत, ज्यांना स्वत चा देश नाही असे लोकही आम्हाला हसतात आणि मान हलवतात.
IRVMR राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे,
लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात.