Versions
MRV देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
ERVMR देवा, तू तुझ्या सर्व शक्तीने हा देश इतर लोकांपासून घेतलास आणि तो आम्हाला दिलास तू त्या परदेशी माणसांना चिरडलेस तू त्यांना हा देश सोडायला भाग पाडलेस.
IRVMR तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस,
परंतु आपल्या लोकांस स्थापिले,
तू लोकांस पीडले
परंतु आपल्या लोकांस तू वाढवले.