Versions
MRV देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस? तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
ERVMR देवा, तू आमच्यापासून लपून का राहात आहेस? तू आमची दु:ख आणि संकट विसरलास का?
IRVMR तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस?
आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस?