Versions
MRV देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस. तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.
ERVMR देवा, तू आम्हाला मिसर पासून वाचवलेस. तू आमच्या शत्रूंना लाजवले आहेस.
IRVMR परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस.
आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस.