Versions
MRV म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल. तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल. तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
ERVMR म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल. तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल. तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
IRVMR त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील;
तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल
आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.