Bible Versions
Bible Books

Psalms 52:7 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”
ERVMR   म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”
IRVMR   पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही,
पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला,
आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us