Bible Versions
Bible Books

Romans 9:29 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   आणि जसे यशयाने पूर्वी सांगितले होते,“जर सेनाधीश परमेश्वराने आम्हांसाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोम आणि गमोरासारखे झालो असतो.”
ERVMR   आणि जसे यशयाने पूर्वी सांगितले होते, “जर सेनाधीश परमेश्वराने आम्हांसाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोम आणि गमोरासारखे झालो असतो.”
IRVMR   आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे,
सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर
आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो. PS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us