Bible Versions
Bible Books

Acts 13:2 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले. आहे”
ERVMR   ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले. आहे”
IRVMR   ही सर्व माणसे परमेश्वराची आराधना करीत उपवास करीत असता, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us