Versions
MRV मग अदोममध्ये जिवंत असलेले लोक आणि माझे नाव लावणारे लोक परमेश्वराकडे मदतीच्या आशेने पाहतील.” परमेश्वर असे म्हणाला व तो तसेच घडवून आणील.
ERVMR मग अदोममध्ये जिवंत असलेले लोक आणि माझे नाव लावणारे लोक परमेश्वराकडे मदतीच्या आशेने पाहतील.” परमेश्वर असे म्हणाला व तो तसेच घडवून आणील.
IRVMR “ह्यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना,
आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे,
त्या सर्व राष्ट्रांना, आपल्या ताब्यात घ्यावे.”
परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो.