Versions
MRV हा राजा परात्पर देवाच्या विरुद्ध बोलेल. तो देवाच्या खास माणसांना दुखवेल व ठार मारील. आधीचे कायदे या काळ बदलायचा तो प्रयत्न करील. देवाचे खास लोक एक वेळ, अनेक वेळा व अर्धा वेळ.त्याच्या सत्तेखाली राहातील.
ERVMR हा राजा परात्पर देवाच्या विरुद्ध बोलेल. तो देवाच्या खास माणसांना दुखवेल व ठार मारील. आधीचे कायदे या काळ बदलायचा तो प्रयत्न करील. देवाचे खास लोक एक वेळ, अनेक वेळा व अर्धा वेळ. त्याच्या सत्तेखाली राहातील.
IRVMR तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल,
आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण
आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील.
या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे
आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.