Versions
MRV मूर्ख माणूस मूर्ख गोष्टींनी सुरुवात करतो. शेवटी तर तो वेडचासारख्या गोष्टी सांगायला लागतो.
ERVMR मूर्ख माणूस मूर्ख गोष्टींनी सुरुवात करतो. शेवटी तर तो वेडचासारख्या गोष्टी सांगायला लागतो.
IRVMR त्याच्या मुखाच्या वचनांचा प्रारंभ मूर्खपणा असतो.
आणि त्याच्या भाषणाचा शेवट अपाय करणारे वेडेपण असते.