Versions
MRV अतिशय कठीण पृष्ठ भागावर ठोकून बसवलेल्या खिळ्याप्रमाणे मी त्याला मजबूत करीन.
ERVMR अतिशय कठीण पृष्ठ भागावर ठोकून बसवलेल्या खिळ्याप्रमाणे मी त्याला मजबूत करीन.
IRVMR त्यास मी सुरक्षीत ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन,
आणि तो आपल्या पित्याच्या घराला वैभवशाली राजासन असे होईल.