Versions
MRV वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो. देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
ERVMR वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो. देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
IRVMR त्यानंतर आवाजाची गर्जना होते,
देव त्याच्या वैभवी आवाजात गर्जतो.
वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.