Bible Versions
Bible Books

Numbers 29:39 (KJVP) King James Version with Strong Number

Versions

MRV   “या खास सुट्टीत तुम्ही होमार्पण पेयार्पण ही नवस शांत्यर्पणाची अर्पणे म्हणून आणली पाहिजेत. ही सर्व अर्पणे तुम्ही परमेश्वराला करावीत. ही सर्व अर्पणे तुम्हाला परमेश्वराला खास भेट द्यायची असेल किंवा परमेश्वराला काही खास वचन दिले आहे म्हणून द्यावयाच्या अर्पणाव्यतिरिक्त असतील.”
ERVMR   “या खास सुट्टीत तुम्ही होमार्पण पेयार्पण ही नवस शांत्यर्पणाची अर्पणे म्हणून आणली पाहिजेत. ही सर्व अर्पणे तुम्ही परमेश्वराला करावीत. ही सर्व अर्पणे तुम्हाला परमेश्वराला खास भेट द्यायची असेल किंवा परमेश्वराला काही खास वचन दिले आहे म्हणून द्यावयाच्या अर्पणाव्यतिरिक्त असतील.”
IRVMR   तुमचे नवस स्वखुशीचे या व्यतिरिक्त नेमलेल्या सणात हे होमार्पण पेयार्पण ही नवस शांत्यर्पणे परमेश्वरास अर्पावी.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us