Versions
MRV प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.
ERVMR प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.
IRVMR मी गरीब आणि दीन आहे,
तरी प्रभू माझा विचार करतो.
तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस.
माझ्या देवा, उशीर करू नकोस. PE