Versions
MRV मी इतका दु:खी का आहे? मी इतका खिन्न का आहे? मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल. तो मला वाचवेल.
ERVMR मी इतका दु:खी का आहे? मी इतका खिन्न का आहे? मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल. तो मला वाचवेल.
IRVMR हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस?
माझ्यामध्ये तू तळमळत आहेस?
देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि
माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन. PE