Bible Versions
Bible Books

1 Chronicles 3:1 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   दावीदाच्या काही मुलांचा जन्म हेब्रोन नगरात झाला. त्यांची यादी अशी: अम्रोन हा त्यातला थोरला. इज्रेल नगरातील अहीनवाम ही त्याची आई.दानीएल हा दुसरा. कर्मेल यहूदा येथील अबीगईल ही त्याची आई.
ERVMR   दावीदाच्या काही मुलांचा जन्म हेब्रोन नगरात झाला. त्यांची यादी अशी: अम्रोन हा त्यातला थोरला. इज्रेल नगरातील अहीनवाम ही त्याची आई. दानीएल हा दुसरा. कर्मेल यहूदा येथील अबीगईल ही त्याची आई.
IRVMR   {दाविदाचे पुत्र} PS आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते.
अहीनवाम इज्रेलकरीण हिजपासून अम्नोन हा जेष्ठ;
अबीगईल कर्मेलकरीण हिचा पुत्र दानीएल हा दुसरा,
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us