Bible Versions
Bible Books

Exodus 39 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   पवित्र स्थानात सेवा करताना याजकांनी घालावयाची निव्व्या, जांभव्व्या किरमिजी रंगाच्या सुताची पवित्र वस्त्रे कारागिरांनी तयार केली; अहरोनासाठीही परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.
ERVMR   पवित्र स्थानात सेवा करताना याजकांनी घालावयाची निव्व्या, जांभव्व्या किरमिजी रंगाच्या सुताची पवित्र वस्त्रे कारागिरांनी तयार केली; अहरोनासाठीही परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.
IRVMR   {याजकांचा पोशाख तयार करणे} PS परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली. निर्ग. 28:6-14 PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us