Versions
MRV अल.17उत्तरेचा राजा दक्षिणेच्या राजाविरुध्द लढण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावण्याचा निश्चय करील. तो दक्षिणेच्या राजाबरोबर एक करार करिल.तो आपाल्या एका मुलीचे लग्न दक्षिणेच्या राजाशी लवून देईल. दक्षिणेच्या राजाचा पराभव करण्यासाठी तो असे करिल, पण त्याच्या बेत यसस्वी होणार नाही. त्याच्या येजनांची त्याला मदत होणार नाही.