Bible Versions
Bible Books

Deuteronomy 31:16 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   तो मोशेला म्हणाला, “तू आता लौकरच मरण पावशील आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us