Bible Versions
Bible Books

Exodus 15:25 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. मोशेने ते झाड पाण्यात टाकले तेव्हा ते पाणी गोड म्हणजे पिण्यालायक झाले.त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us