Bible Versions
Bible Books

Exodus 19:5 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us