Bible Versions
Bible Books

Isaiah 28:4 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   सभोवती सुपीक दरी असलेल्या टेकडीवर ते शहर वसले आहे. पण तो “सुंदर फुलांचा मुकुट” सुकत चालला आहे. उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे ह्या शहराची स्थिती होईल. जेव्हा माणूस झाडांवर अंजिरे पाहतो तेव्हा तो त्यांपैकी एक तोडतो आणि खाऊन टाकतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us