Bible Versions
Bible Books

Revelation 3:8 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडेकरुन ठेवले आहे. जे कोणीही बंद करु शकणार नाही. मला माहीत आहे की, तू दुर्बळ आहेस, तरी तू माझा शब्द पाळलाआहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us