Bible Versions
Bible Books

1 Chronicles 25:3 (NET) New English Translation

Versions

MRV   यदूथूनच्या घराण्यातून गदल्या, सारी, यशया, हशब्या मत्तिथ्या हे सहाजण. यदूथूनने यांना आपल्या हाताखाली घेतले. यदूथून वीणा वाजवून संदेश देऊन, परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे.
ERVMR   यदूथूनच्या घराण्यातून गदल्या, सारी, यशया, हशब्या मत्तिथ्या हे सहाजण. यदूथूनने यांना आपल्या हाताखाली घेतले. यदूथून वीणा वाजवून संदेश देऊन, परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे.
IRVMR   यदूथूनाचे वंशज:
गदल्या, सारी, यशया, हशब्या मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us